Homeएकविसाव्या शतकातील उद्योगसंधी
एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी
एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी

एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी

 
₹99
Product Description

एकविसावं शतकं हे माहिती-तंत्रज्ञानाचं शतकं आहे. या शतकात तुम्हाला कमीत कमी भांडवलात किंवा शून्य भांडवलातसुद्धा अनेक व्यवसायांची सुरुवात करता येऊ शकते आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तो व्यवसाय मोठाही करता येऊ शकतो. परंतु अनेकांना अशा अनेक उद्योग-व्यवसायांची माहितीच नसते. याचसाठी 'स्मार्ट उद्योजक'ने 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. या पुस्तकात तुम्हाला १०० हून अधिक आधुनिक व पारंपारिक व्यवसायांची माहिती मिळेल. हे पुस्तक म्हणजे 'स्मार्ट उद्योजक' मासिकात एप्रिल २०१५ ते मार्च २०१९ या चार वर्षांत प्रकाशित झालेल्या अनेक उद्योगसंधींचे संकलन आहे.

मुल्य : रु. ९९ पृष्ठ संख्या : १९०

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Payment types
Create your own online store for free.
Sign Up Now